
भारताचा माजी महान फलंदाज युवराज सिंग पुन्हा वापसी च्या तयारीत आहे युवराज ने नेट मध्ये प्रशिक्षण सुरुवात करून आपला पुनरागमनाची मोठी इशारा दिली आहे . युवराज ने गेल्या वर्षी 10 जून 2019 रोजी अंतरराष्ट्रीय व तसेच घरगुती क्रिकेट मधून निवृत्ति ची घोषणा केली होती परंतु यावर्षी सष्टेंबर मध्ये युवराज ने अचानकपणे खेळात परत येण्याची योजना जाहीर केला आणि युवराज ने असे म्हणले की “कमीत कमी पंजाब कडून टी-20 क्रिकेट खेळण्यास मला आवड आहे ” जेव्हा स्थानिक क्रिकेट हंगामा उशीरा सुरु झाला तेव्हा पासून;

पंजाब मध्ये मोहालीतील पीसीए स्टेडियमवर पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आदेशानुसार युवराज शुबमन गिल, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग या युवा पंजाब खेळाडू बरोबर काम करण्यासाटी बरीच वेळ घालवल्यानंतर त्याचे मत बदलले. युवराज लवकरच पंजाब प्लेयर्स सोबत व पंजाब टीम सोबत ड्रेसिंग रूम मध्ये दिसू शकेल देशातील लोकल टी-20 स्पर्धा सैयद मुश्ताक अली स्पर्धा पुढील वर्षी खेळणार असून युवराज सिंग त्यासाटी तयारी सुरु केले आहे.

शनिवार त्याने सोशल मीडिया मध्ये बैटिंग करताना स्वतःच वीडियो पोस्ट केले .युवराज सिंह ने आपल्या 39 वा वाढदिवस साजरा करताना लिहिले की “नवीन वर्षात जाने जसे! ग्राउंड वर परत येणे चांगले होते कधी कधी आपल्याला सर्वात जास्त काय आवड ते हे जाणण्यासाठी दूर असणे महत्वाचे आहे आपल्या प्रेमबद्दल आणि शुभेच्या दिल्याबद्दल प्रत्येकाचे आभार” वाटते की युवराजला बीसीसीआई कडून पुन्हा मैदानवर खेळण्याची हिरवे इशारा मिळाला आहे